रेल्वे मंत्रालयात 452 जागांसाठी भरती; असा करा अर्ज


व्हॉट्सॲप ग्रुप           येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा

Ministry of Railways Bharti 2024 : रेल्वे मंत्रालयात नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे. यासाठी रेल्वे मंत्रालयाने भरतीची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 मे 2024 आहे.

एकूण रिक्त पदे : 452

रिक्त पदाचे नाव : उपनिरीक्षक (कार्यकारी) Sub-Inspector (Exe.)

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी

वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 01 जुलै 2024 रोजी किमान 18 वर्षे आणि कमाल 28 वर्षे असावे. (वयात सूट नियमानुसार दिली जाईल)

RPF Bharti 2024 : रेल्वे सुरक्षा दलात 4660 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु ; पात्रता 10वी/पदवी पास | असा करा अर्ज

परीक्षा शुल्क

अर्ज फी – सर्वसाधारण/ओबीसी उमेदवारांसाठी ५०० रुपये
SC, ST, माजी सैनिक, महिला, अल्पसंख्याक किंवा आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग (EBC) साठी अर्ज शुल्क – रु 250

पगार : रु. 35,400

अशा प्रकारे निवड केली जाईल

संगणक आधारित चाचणी (CBT) मधील उमेदवारांच्या कामगिरीवर आधारित निवड केली जाईल. यानंतर त्यांना फिजिकल परफॉर्मन्स टेस्ट (पीईटी)/फिजिकल मेजरमेंट टेस्ट (पीएमटी) द्यावी लागेल. त्यानंतर उमेदवारांची कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी होईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 मे 2024

अधिकृत वेबसाइट : rpf. indianrailways.gov.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

महावितरण कंपनीत 5,347 पदांसाठी मेगाभरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवली!

इतरांना शेअर करा.......

My name is Umesh Gore. I am a blogger, youtuber and wordpress developer. I have more than 5 years of experience in this field.