RPF Bharti 2024 : रेल्वे सुरक्षा दलात 4660 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु ; पात्रता 10वी/पदवी पास | असा करा अर्ज


व्हॉट्सॲप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा

RPF Bharti 2024 : 10वी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची उत्तम संधी. रेल्वे संरक्षण दलाच्या माध्यमातून विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून त्यासाठी अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्जाची प्रक्रिया आजपासून म्हणजेच १५ एप्रिल २०२४ पासून सुरू होईल. त्यामुळे अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ मे २०२४ आहे.

  • एकूण रिक्त पदे : 4660
  • रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
  • 1) RPF उपनिरीक्षक (उपनिरीक्षक) 452 जागा
  • शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
  • 2) RPF कॉन्स्टेबल (कॉन्स्टेबल) 4208 जागा
  • शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण.
  • वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जुलै 2024 रोजी 20 ते 28 वर्षे असावे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
  • परीक्षा शुल्क : सामान्य/OBC/EWS: ₹५००/- [SC/ST/Ex-SM/EBC/अल्पसंख्याक/महिला: ₹२५०/-]
  • नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन
  • अर्ज प्रक्रिया : 15 एप्रिल 2024 पासून
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 मे 2024

अधिकृत वेबसाइट :- https://www.rrbmumbai.gov.in/

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा

१० वी /१२ वी नंतर सरकारी आणि खाजगी क्षेत्रात त्वरित नोकरी पाहिजे; तर आजच हा कोर्स करा.

इतरांना शेअर करा.......