सरकार देत आहे मुलींना व्यावसायिक प्रशिक्षणासाठी विद्यावेतन


व्हॉट्सॲप ग्रुप           येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा

योजनेचा लाभ : शासन मान्य संस्थेत नर्सिंग, पॅकींग, टेलीफोन ऑपरेटर, टंकलेखन, संगणक, आयटीआय इ. प्रशिक्षण घेणाऱ्या आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या कुटुंबातील महिला व मुलींना प्रशिक्षणाच्या कालावधीमध्ये दरमहा रु.१००/- विद्यावेतन देण्यात येते.

व्यावसायिक प्रशिक्षणासाठी मुलींना विद्यावेतन योजना | Scholarship scheme for girls for vocational training

आवश्यक कागदपत्रे

  1. उत्पन्नाचा दाखला
  2. पासपोर्ट साईज फोटो
  3. शिधापत्रिकेचा छायाप्रत
  4. प्रशिक्षण संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र
  5. शाळा सोडल्याचा दाखला

अर्ज करण्यासाठी पत्ता :- जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी

नारी शक्ती दूत ॲपवर लाडकी बहीण योजनेचा ऑनलाइन अर्ज कसा करायचा? पहा संपूर्ण प्रोसेस

इतरांना शेअर करा.......

My name is Umesh Gore. I am a blogger, youtuber and wordpress developer. I have more than 5 years of experience in this field.