गावनिहाय नवीन घरकुल लाभार्थी यादी ऑनलाईन जाहीर, दोन मिनिटात तुमच्या मोबाईलवर पहा पंतप्रधान आवास योजना यादी 2023

इतरांना शेअर करा.......

पंतप्रधान आवास योजना यादी: प्रधानमंत्री आवास योजनेची नवीन गावनिहाय कुटुंब लाभार्थी यादी ऑनलाइन घोषित करण्यात आली आहे. पण आज या लेखात आपल्या गावाची नवीन घरकुल यादी मोबाईलवर कशी बघायची? आपण या विषयावर तपशीलवार माहिती पाहू.

तुमच्या गावातील नवीन घरकुल लाभार्थ्यांची मोबाईल यादी कशी पहावी?

१) तुम्हाला सर्वात आधी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करावे लागेल.

२) क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर प्रधानमंत्री आवास योजनेची वेबसाईट उघडेल.

👉 हे वाचा: आता विहिरींसाठी 4 लाखांचे अनुदान मिळणार, येथे ऑनलाईन अर्ज करा.

3) आता तुम्हाला All States चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा आणि तुमचे राज्य निवडा.

4) त्यानंतर तुम्हाला सिलेक्ट या पर्यायावर क्लिक करून तुमचा जिल्हा निवडावा लागेल.

5) त्याखाली दुसरा पर्याय असल्यास Select वर क्लिक करून तुमचा तालुका निवडा.

6) पुन्हा एकदा तुम्हाला सिलेक्टचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा आणि तुमचे गाव निवडा.

७) यानंतर तुम्हाला दिलेला कॅप्चा वर क्लिक करून कॅप्चा बॉक्समध्ये टाइप करावा लागेल.

8) शेवटी सबमिट पर्यायावर क्लिक करा.

क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावातील घरकुल योजनेची लाभार्थी यादी दिसेल.

अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गावातील घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांची घरकुल यादी यादी फक्त 2 मिनिटात पाहू शकता.

घरकुल यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा


इतरांना शेअर करा.......

Leave a Comment