जळगाव ते पुणे विमानसेवा सुरू | बघा संपूर्ण टाईमटेबल


व्हॉट्सॲप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा.......

पुण्याहून जळगावला विमानाने अवघ्या सव्वा तासात पोहोचा!

Jalgaon to Pune flight service started See the complete timetable : आज जळगाव. Fly91 द्वारे प्रस्तावित जळगाव ते पुणे विमानसेवेला अखेर हिरवी झेंडी मिळाली आहे. ही विमानसेवा प्रायोगिक तत्त्वावर २४ आणि २६ मे असे दोनच दिवस चालवली जाणार असली, तरी प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन ती आणखी नियमित करता येईल. दरम्यान, जळगावहून पुण्याला अवघ्या अर्ध्या तासात पोहोचता येते आणि भाडे साधारणपणे दोन हजार रुपयांपेक्षा कमी असेल.

24 आणि 26 मे रोजी जळगाव ते पुणे फ्लाइटच्या वेळा आणि तिकीट बुकिंग उपलब्ध आहे. त्यानुसार जळगावहून पुण्याला जाणारे विमान दोन्ही दिवशी दुपारी 02.10 वाजता उड्डाण घेईल आणि अर्ध्या तासानंतर दुपारी 03.25 वाजता पुण्यात उतरेल. परतीचे विमान पुण्याहून जळगावसाठी दुपारी 03.55 वाजता निघेल आणि 05.20 वाजता जळगावला उतरेल.

रेल्वेसह खासगी बसने प्रवास केल्यानंतर जळगावहून पुण्याला पोहोचण्यासाठी किमान आठ तास लागतात. त्या तुलनेत विमानाने प्रवास केल्यास जळगाव ते पुणे हे अंतर अवघ्या अर्ध्या तासात कापता येते. त्यामुळे प्रवाशांचा बराच वेळ वाचणार असून, नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणासाठी पुण्याला नियमित प्रवास करणाऱ्यांना या विमानसेवेचा लाभ घेता येणार आहे. दरम्यान, सुरुवातीला दोन दिवस प्रायोगिक तत्त्वावर उड्डाण चालवले जाईल, परंतु उड्डाणांची वारंवारता आणि कामकाजाचे दिवस हळूहळू वाढवले जाण्याची शक्यता आहे.

आर्मी कँटीन : आर्मी कॅन्टीनचे सामान एवढ्या स्वस्तात कसे मिळते ? कारण काय आहे?


इतरांना शेअर करा.......

My name is Umesh Gore. I am a blogger, youtuber and wordpress developer. I have more than 5 years of experience in this field.

Leave a Comment