8 वी आणि 10 वी पाससाठी बस चालक-वाहकांची भरती सुरू! | असा कर अर्ज

Author Picture
By Umesh Gore Writer
Published On: May 15, 2024
8 वी आणि 10 वी पाससाठी बस चालक-वाहकांची भरती सुरू! | असा कर अर्ज
— bus driver conductor recruitment 2024

bus driver conductor recruitment 2024 : जर तुम्ही कमी शिकलेले असाल, 8 वी किंवा 10 वी उत्तीर्ण असाल तर बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्टने बेस्ट अंतर्गत पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीमध्ये बस चालक आणि बस कंडक्टर ही पदे भरण्यात येत आहेत. पुण्यनगरी वृत्तपत्रानेही तशी जाहिरात केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. पदनिहाय एकूण रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. ई-मेलद्वारे अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 दिवस आहे. या भरतीसंदर्भात अधिक माहितीसाठी, वर दिलेली जाहिरात वाचा.

संपूर्ण जाहिरातीसाठी येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

पोलीस भरतीसाठी नवीन नियम, या नव्या अटीमुळे उमेदवारांचे होणार मोठ नुकसान!

Umesh Gore
Writer

उमेश गोरे हे Goresarkar.in चे संस्थापक, लेखक आणि संपादक आहेत. ते केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या विविध सरकारी योजना, शेतीविषयक योजना, कृषी धोरणे, शेतकरी कल्याण, शिक्षण, शिष्यवृत्ती, सरकारी भरती आणि जनहिताच्या विषयांवर संशोधनाधारित माहिती मराठी भाषेत प्रकाशित करतात. प्रत्येक लेख तयार करताना अधिकृत सरकारी संकेतस्थळे, शासन निर्णय (GR), अधिसूचना, विभागीय परिपत्रके आणि संबंधित अधिकृत स्रोतांचा संदर्भ घेऊन माहितीची पडताळणी केली जाते. वाचकांना अर्ज प्रक्रिया, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, लाभ, अंतिम मुदत आणि महत्त्वाच्या अटी सोप्या व समजण्यास सुलभ भाषेत उपलब्ध करून देण्यावर त्यांचा भर असतो. Goresarkar.in चा उद्देश महाराष्ट्रातील शेतकरी, विद्यार्थी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत विश्वासार्ह, अद्ययावत आणि उपयुक्त माहिती पोहोचवणे हा आहे. प्रकाशित माहिती वेळोवेळी अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. अधिकृत निर्णयामध्ये बदल झाल्यास संबंधित लेख देखील अद्ययावत करण्यात येतात. या संकेतस्थळावरील माहिती ही केवळ जनजागृती आणि मार्गदर्शनाच्या उद्देशाने प्रकाशित केली जाते. कोणत्याही सरकारी योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहिती, नियम आणि अटींची पडताळणी करण्याचा सल्ला दिला जातो.… Read More

Related News
💬 Join WhatsApp