पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत ‘सहाय्यक शिक्षक’ पदासाठी मोठी भरती | असा करा अर्ज


व्हॉट्सॲप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा.......

PCMC Recruitment 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभागाला शैक्षणिक वर्ष – 2024-2025 साठी कंत्राटी तत्त्वावर मराठी आणि उर्दू माध्यमांच्या शाळांसाठी ‘सहाय्यक शिक्षक’ आवश्यक आहेत. या संधीचा लाभ घेण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी त्वरित अर्ज करावा.

● पदांची संख्या : 103 पदे

● पदाचे नाव : सहाय्यक शिक्षक

● भरती

  1. मराठी माध्यम – मराठी, हिंदी, गणित, विज्ञान, क्रीडा
  2. उर्दू माध्यम – उर्दू भूगोल, इंग्रजी – इतिहास, गणित विज्ञान

आता 10वी उत्तीर्ण मुलांना इंजिनियर बनायची संधी…

● शैक्षणिक पात्रता : मूळ जाहिरात पहा

● वेतनमान : रु 27,500

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : १२ जून २०२४

● नोकरीचे ठिकाण : पिंपरी चिंचवड

● अर्ज करण्याचा पत्ता : पिंपरी चिंचवड महानगरपालिका, माध्यमिक शाळा संत तुकाराम नगर, पिंपरी पुणे – १८ (वल्लभनगर एसटी स्टेशन जवळ)

मोफत नोकरीच्या अपडेट्ससाठी आजच आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा. आम्हाला 9921976460 वर WhatsApp करा आणि ‘महाराष्ट्र जन्मभूमी करिअर्स’ लिहा.

15 जूनपासून राज्यातील शाळांमध्ये ‘एक राज्य एक गणवेश’ लागू होणार, नवीन नियमावली जारी

● महत्वाची माहिती

या भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करणे आवश्यक आहे.
अर्जातील माहिती अपूर्ण असल्यास अर्ज फेटाळण्यात येईल.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 जून 2024 आहे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी.
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहा.

PCMC भरती 2024

बारावी पास नंतर ‘हे’ टॉप करिअर पर्याय…


इतरांना शेअर करा.......

My name is Umesh Gore. I am a blogger, youtuber and wordpress developer. I have more than 5 years of experience in this field.

Leave a Comment