Today’s onion rate : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सध्या कांद्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. अनेक बाजारपेठेत कांद्याची आवक कमी झाल्याने दरात वाढ झाली आहे.
काल सोलापुरात कांद्याला विक्रमी दर मिळाला आहे. सोलापुरात कांद्याची घाऊक किंमत 33 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. राज्यातील अनेक कांदा उत्पादक बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात चांगली वाढ झाली आहे. सध्या ज्या शेतकऱ्यांकडे कांदा आहे, त्या शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा होणार आहे.
कापसाचे भरगोस उत्पादन देणाऱ्या टॉप 5 जाती या आहेत. लिस्ट पहा .
कोणत्या बाजारात कांद्याला किती दर मिळाला?
- पुणे : 1600 ते 2000 रुपये
- इस्लामपूर : 1500 ते 3000 रुपये
- चंद्रपुर : 1300 ते 2500 रुपये
- सातारा : 2000 ते 2500 रुपये
- सोलापूर : 2000 ते 3300 रुपये