केळीचा दर : आज जळगाव. बहारपूर, रावेर, चोपडा आणि जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये केळीचा संभाव्य भाव (गुरुवार, २३ मे २०२४)
■ बहऱ्हाणपूर :
नवती कमी दर्जा – 800 रू. प्रति क्विंटल
नवती उच्च दर्जा – 1210 रू. प्रति क्विंटल
■ रावेर :
नवती नं. 1 -1340 रू. प्रति क्विंटल
नवती नं. 2 -1190 रू. प्रति क्विटल
■ चोपडा :
कांदेबाग – 1265 रू. प्रति क्विंटल
■ जळगाव :
कांदेबाग – 1275 रू. प्रति क्विंटल