Talegaon Kusti 2024 : तळेगाव तालुका जामनेर जिल्हा जळगाव या ठिकाणी दरवर्षी सालाबाद प्रमाणे पाडव्यानिमित्त बहिरोबा महाराज मंदिर येथे यात्रा भरवले जाते. गेल्या दोन दोन वर्षापासून पाडव्यानिमित्त या ठिकाणी कुस्तीची भव्य दंगल भरवली जाते. या ठिकाणी कुस्ती खेळण्यासाठी पंचक्रोशीतील पैलवान या ठिकाणी बोलावले जातात. या कुस्तीचा आयोजन सुरेश भाऊ कोळी, कैलास कोळी , दत्तू दादा, किरण कोळी, गुलबा कोळी , विकास मिस्तरी, रईस पठाण , अफसर पठाण , इमरान शेख, सलमान शेख, रवींद्र पाटील, शंभु राजपूत आणि तळेगाव – शेळगाव समस्त गावकरी मंडळीचा या ठिकाणी सहकार्य लाभते.अतिशय उत्कृष्ट अशा कुस्तीचा नियोजन या ठिकाणी केला जाते. कुस्तीची जी कॉमेंट्री आहे ही कॉमेंट्री या ठिकाणी गजानन जाधव ( पत्रकार ) हे सांभाळतात.
तळेगाव येथे पाडव्यानिममीत भव्य कुस्तीची दंगल…
व्हॉट्सॲप ग्रुप
येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप
येथे क्लीक करा