आयसीसी विश्वचषक २०२३ चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ही स्पर्धा ५ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा सामना गतविजेत्या इंग्लंडशी होणार आहे.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. विश्वचषक 2023 चा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरही हा जेतेपदाचा सामना खेळवला जाणार आहे.
टीम इंडिया आपल्या मोहिमेची सुरुवात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याने करणार आहे.
दरम्यान, भारतीय संघ 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना चेपॉक स्टेडियम, चेन्नई येथे होणार आहे.
टीम इंडिया आपला शेवटचा साखळी सामना सध्याच्या चॅम्पियन इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना २९ ऑक्टोबर रोजी लखनौच्या एकना स्टेडियमवर होणार आहे.
आयसीसी विश्वचषक 2023 वेळापत्रक-
5 ऑक्टोबर – इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड – अहमदाबाद
6 ऑक्टोबर – पाकिस्तान विरुद्ध क्वालिफायर-1 – हैदराबाद
७ ऑक्टोबर – बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान – धर्मशाला
8- ऑक्टोबर – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – चेन्नई
९ ऑक्टोबर- न्यूझीलंड विरुद्ध क्वालिफायर-१ हैदराबाद
१० ऑक्टोबर – इंग्लंड विरुद्ध बांगलादेश – धर्मशाला
11- ऑक्टोबर- भारत विरुद्ध अफगाणिस्तान- दिल्ली
12- ऑक्टोबर – पाकिस्तान विरुद्ध क्वालिफायर-2 – हैदराबाद
13- ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका – लखनौ
14 ऑक्टोबर – न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश – चेन्नई
15- ऑक्टोबर – भारत विरुद्ध पाकिस्तान – अहमदाबाद
16- ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया विरुद्ध क्वालिफायर-2 – लखनौ
17 ऑक्टोबर – दक्षिण आफ्रिका विरुद्ध क्वालिफायर 1 – धर्मशाला
18 ऑक्टोबर – न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान – चेन्नई
१९ ऑक्टोबर – भारत विरुद्ध बांगलादेश – पुणे
20 ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान – बेंगळुरू
21- ऑक्टोबर – इंग्लंड – दक्षिण आफ्रिका – मुंबई
22- ऑक्टोबर – क्वालिफायर-1 विरुद्ध क्वालिफायर-2 – लखनौ
23 ऑक्टोबर – भारत विरुद्ध न्यूझीलंड – धर्मशाला
24- ऑक्टोबर – दक्षिण आफ्रिका विरुद्ध क्वालिफायर-2 – दिल्ली
25- ऑक्टोबर- ऑस्ट्रेलिया विरुद्ध क्वालिफायर-1 दिल्ली
26 ऑक्टोबर – इंग्लंड विरुद्ध क्वालिफायर-2 – बेंगळुरू
27 ऑक्टोबर – पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका – चेन्नई
28 ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड – धर्मशाला
29 ऑक्टोबर – भारत विरुद्ध इंग्लंड – लखनौ
30 ऑक्टोबर – अफगाणिस्तान विरुद्ध क्वालिफायर-2 – पुणे
31- ऑक्टोबर – पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश – कोलकाता
1 नोव्हेंबर – न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका – पुणे
2- नोव्हेंबर- भारत विरुद्ध क्वालिफायर-2- मुंबई
3- नोव्हेंबर- अफगाणिस्तान विरुद्ध क्वालिफायर-1- लखनौ
4- नोव्हेंबर- ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड- अहमदाबाद
4- नोव्हेंबर- न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान- बेंगळुरू
5- नोव्हेंबर- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका- कोलकाता
6- नोव्हेंबर- बांगलादेश विरुद्ध क्वालिफायर-2- दिल्ली
७- नोव्हेंबर- ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान- मुंबई
८- नोव्हेंबर- इंग्लंड विरुद्ध क्वालिफायर-१- पुणे
९- नोव्हेंबर- न्यूझीलंड विरुद्ध क्वालिफायर-२- बंगळुरू
10- नोव्हेंबर- दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान- अहमदाबाद
11- नोव्हेंबर- भारत विरुद्ध क्वालिफायर-1- बंगळुरू
12- नोव्हेंबर- इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान- कोलकाता
12- नोव्हेंबर- ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश- पुणे
15- नोव्हेंबर – उपांत्य फेरी – 1 – मुंबई
16- नोव्हेंबर- सेमी-2- कोलकाता
19- नोव्हेंबर- अंतिम- अहमदाबाद