Bombay High Court Recruitment 2024 : लिपिक पदासाठी मुंबई उच्च न्यायालयात मोठी भरती.

Author Picture
By Umesh Gore Writer
Published On: May 18, 2024
Bombay High Court Recruitment 2024  : लिपिक पदासाठी मुंबई उच्च न्यायालयात मोठी भरती.
— Bombay High Court Recruitment For Clerk Mumbai 2024

Bombay High Court Recruitment For Clerk Mumbai 2024 : मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत नागपूर खंडपीठ, नागपूर येथे लिपिक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. मुंबई नागपूर भारती

● पदांची संख्या : ५६

पदाचे नाव : लिपिक

शैक्षणिक पात्रता : मूळ जाहिरात पाहणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : सर्वसाधारण – ३८ वर्षे. [SC, ST, OBC, SBCS – ४३ वर्षे.]

अर्ज फी : रु. 200/-

वेतनमान : रु. २९,२००/- ते रु. 92,300/-

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 मे 2024

8 वी आणि 10 वी पाससाठी बस चालक-वाहकांची भरती सुरू! | असा कर अर्ज

मुंबई भरती

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

● महत्वाची माहिती

  • या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन करावा लागेल.
  • अर्जातील माहिती अपूर्ण असल्यास अर्ज फेटाळण्यात येईल.
  • उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवरून अर्ज सबमिट करावा.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 मे 2024 आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहा.

ESIC Recruitment 2024 : नवीन भरती जाहीर, एकूण जागा , पात्रता निकष, अर्ज फी, निवड प्रक्रिया आणि अर्ज कसा करावा

Umesh Gore
Writer

उमेश गोरे हे Goresarkar.in चे संस्थापक, लेखक आणि संपादक आहेत. ते केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या विविध सरकारी योजना, शेतीविषयक योजना, कृषी धोरणे, शेतकरी कल्याण, शिक्षण, शिष्यवृत्ती, सरकारी भरती आणि जनहिताच्या विषयांवर संशोधनाधारित माहिती मराठी भाषेत प्रकाशित करतात. प्रत्येक लेख तयार करताना अधिकृत सरकारी संकेतस्थळे, शासन निर्णय (GR), अधिसूचना, विभागीय परिपत्रके आणि संबंधित अधिकृत स्रोतांचा संदर्भ घेऊन माहितीची पडताळणी केली जाते. वाचकांना अर्ज प्रक्रिया, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, लाभ, अंतिम मुदत आणि महत्त्वाच्या अटी सोप्या व समजण्यास सुलभ भाषेत उपलब्ध करून देण्यावर त्यांचा भर असतो. Goresarkar.in चा उद्देश महाराष्ट्रातील शेतकरी, विद्यार्थी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत विश्वासार्ह, अद्ययावत आणि उपयुक्त माहिती पोहोचवणे हा आहे. प्रकाशित माहिती वेळोवेळी अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. अधिकृत निर्णयामध्ये बदल झाल्यास संबंधित लेख देखील अद्ययावत करण्यात येतात. या संकेतस्थळावरील माहिती ही केवळ जनजागृती आणि मार्गदर्शनाच्या उद्देशाने प्रकाशित केली जाते. कोणत्याही सरकारी योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहिती, नियम आणि अटींची पडताळणी करण्याचा सल्ला दिला जातो.… Read More

Related News
💬 Join WhatsApp