Vasatigurh Bhatta Vadh 2025: राज्यातील शासकीय आदिवासी वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध भत्त्यांच्या रकमेत अखेर वाढ मिळाली आहे. अनेक वर्षांनंतर महागाईचा विचार करून ही सुधारणा करण्यात आली असून, ती २४ जून रोजी पार पडलेल्या बैठकीत मंजूर करण्यात आली.
शासन निर्णय नुकताच जाहीर आदिवासी विकास विभागाने हा निर्णय अधिकृतपणे प्रसिद्ध केला असून, तो तत्काळ लागू होणार आहे. आठवीपासून उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात निवासासोबतच दरमहा आर्थिक सहाय्य दिलं जातं. मात्र गेल्या काही वर्षांत या भत्त्यांमध्ये वाढ करण्यात आलेली नव्हती.
उमेश गोरे हे Goresarkar.in चे संस्थापक, लेखक आणि संपादक आहेत. ते केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या विविध सरकारी योजना, शेतीविषयक योजना, कृषी धोरणे, शेतकरी कल्याण, शिक्षण, शिष्यवृत्ती, सरकारी भरती आणि जनहिताच्या विषयांवर संशोधनाधारित माहिती मराठी भाषेत प्रकाशित करतात.
प्रत्येक लेख तयार करताना अधिकृत सरकारी संकेतस्थळे, शासन निर्णय (GR), अधिसूचना, विभागीय परिपत्रके आणि संबंधित अधिकृत स्रोतांचा संदर्भ घेऊन माहितीची पडताळणी केली जाते. वाचकांना अर्ज प्रक्रिया, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, लाभ, अंतिम मुदत आणि महत्त्वाच्या अटी सोप्या व समजण्यास सुलभ भाषेत उपलब्ध करून देण्यावर त्यांचा भर असतो.
Goresarkar.in चा उद्देश महाराष्ट्रातील शेतकरी, विद्यार्थी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत विश्वासार्ह, अद्ययावत आणि उपयुक्त माहिती पोहोचवणे हा आहे. प्रकाशित माहिती वेळोवेळी अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. अधिकृत निर्णयामध्ये बदल झाल्यास संबंधित लेख देखील अद्ययावत करण्यात येतात.
या संकेतस्थळावरील माहिती ही केवळ जनजागृती आणि मार्गदर्शनाच्या उद्देशाने प्रकाशित केली जाते. कोणत्याही सरकारी योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहिती, नियम आणि अटींची पडताळणी करण्याचा सल्ला दिला जातो.… Read More