फ्री मध्ये रेशन कार्डसाठी अर्ज कसा करायचा? पहा संपूर्ण प्रोसेस…


व्हॉट्सॲप ग्रुप           येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा

Online Raition Card Procces : रेशन मिळवण्यासाठी नागरिकांकडे शिधापत्रिका असणे आवश्यक आहे. महत्त्वाची बाब म्हणजे रेशनकार्डचा वापर केवळ रेशन मिळवण्यासाठी केला जात नाही तर विविध सरकारी योजनांमध्येही त्याचा वापर केला जातो. सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर रेशन कार्ड आवश्यक आहे.

Online Raition Card Kase Kadhayache : सरकारकडून देशभरातील गरीब लोकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. सरकार सर्वसामान्य गरिबांना स्वस्त दरात धान्य पुरवते. शासनाकडून रास्त दरात रेशन दिले जात आहे. कोरोनाच्या काळात केंद्रातील मोदी सरकारने सर्वसामान्य शिधापत्रिकाधारकांना मोफत रेशन देण्याचा निर्णय घेतला आहे.

घरबसल्या असे करा रेशन कार्ड डाउनलोड

पात्र शिधापत्रिकाधारकांना अजूनही मोफत रेशन मिळत आहे. रेशन मिळवण्यासाठी नागरिकांकडे शिधापत्रिका असणे आवश्यक आहे. महत्त्वाची बाब म्हणजे रेशनकार्डचा वापर केवळ रेशन मिळवण्यासाठी केला जात नाही तर विविध सरकारी योजनांमध्येही त्याचा वापर केला जातो. सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर रेशन कार्ड आवश्यक आहे.

अशा परिस्थितीत तुम्ही नवीन शिधापत्रिका काढण्याची तयारी करत असाल तर आजचा लेख तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. कारण आज आपण घरबसल्या रेशनकार्ड कसे बनवायचे याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता ही मौल्यवान माहिती तपशीलवार जाणून घेऊया.

ऑनलाईन रेशन कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे ?

घरी बसून रेशन कार्डसाठी अर्ज कसा करायचा?

rcms.mahafood.gov.in या वेबसाइटवर रेशनकार्डसाठी अर्ज करता येईल. यासाठी तुम्हाला वेबसाइटवर जाऊन साइन इन/रजिस्टर या पर्यायावर जावे लागेल. या पर्यायावर गेल्यानंतर तुम्हाला पब्लिक लॉगिन या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

त्यानंतर New User Sign Up Here या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर मला नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज करायचा आहे तो पर्याय निवडा. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला तुमची सर्व वैयक्तिक माहिती भरावी लागेल.

मोबाईल फोनवर मेसेजद्वारे ‘रेशन’ची माहिती कळणार…

त्यानंतर तुम्हाला कॅप्चा कोड टाकावा लागेल. यानंतर Get OTP पर्यायावर क्लिक करा. OTP टाकल्यानंतर सबमिट पर्यायावर क्लिक करा. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमचे खाते राष्ट्रीय अन्न सुरक्षा कार्यक्रमाच्या वेबसाइटवर उघडेल.

यानंतर तुम्हाला पुन्हा लॉगिन करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला नवीन रेशन कार्डसाठी अर्ज करा पर्यायावर जावे लागेल. मग तो भरण्यासाठी तुमच्या समोर एक फॉर्म उघडेल. तसेच, सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. जर तुम्ही नवीन रेशनकार्डसाठी पात्र असाल तर तुम्हाला तुमचे नवीन रेशन कार्ड मिळेल.

Ration Card Update 2024 : आता रेशन कार्ड मिळणार एका क्लिकवर…

कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

  • नवीन शिधापत्रिका मिळवण्यासाठी काही कागदपत्रे जमा करावी लागतील. ओळखीचा पुरावा म्हणून पॅन कार्ड, मतदार कार्ड किंवा पासपोर्ट
  • वीज बिल, टेलिफोन बिल, मतदार आयटी किंवा राहण्याचा पुरावा म्हणून पासपोर्ट
  • कौटुंबिक उत्पन्न प्रमाणपत्र
  • स्वयंघोषणापत्र
  • चौकशी अहवाल

१ जूनपासून या लोकांनाच मोफत रेशन मिळेल, यादीतील नावे तपासा

इतरांना शेअर करा.......

My name is Umesh Gore. I am a blogger, youtuber and wordpress developer. I have more than 5 years of experience in this field.