आता सर्व महिलांना मिळणार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ, सर्व अटी शितील करण्यात आल्या, नवी शासन GR आला


व्हॉट्सॲप ग्रुप           येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा

Majhi Ladki Bahin Sudharit GR download : “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणया योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी खालीलबाबींची स्पष्ट्टता करण्यात येवून त्यास मान्यता देण्यात येत आहे.

शासनाचा सुधारित GR सविस्तर खाली दिला आहे.

कुटुंबाची व्याखा :- सदर योजनेसाठी कु टुंबाची व्याखा खालीलप्रमाणे राहील.

1. कुटुंब” म्हणजे नवरा , बायको व त्यांची लग्न न झालेली मुले/मुली..

2. नवविवाहित महिलेला बाबतीत तीचे नाव रेशनकाडणवर लगेच लावणे शक्य होत नाही. त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेला पतीचे रेशनकार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात यावा.

3. दुसऱ्या देशात जन्म झालेल्या पण आता भारतात राहणाऱ्या व महिलेचा महाराष्ट्रात राहणाऱ्या पुरुषाबरोबर लग्न केल असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे (१) अधिवास प्रमाणपत्र (२) जन्म दाखला प्रमाणपत्र किंवा (३) शाळा सोडल्याचे ग्राह्य धरण्यात येते. यावशवाय महिलेच्या पतीचे 15 वषापूवीचे रेशनकाकार्ड व 15 वषापूवीचे मतदान कार्ड देखील ग्राह्य धरण्यात यावे.

मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना आली, योजनेअंतर्गत लाडक्या भाऊला मिळत आहे 10,000 रुपये…

4. पोस्टातील बँक खाते सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावे.

5. योजनेच्या ऑफलाईन अर्जसाठी लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावे.

6. सदर योजनेतंगणत NULM यांचे समूह संघटक (CRP), मदत कक्ष प्रमुख व CMM (City Mission Manager), आशा सेववका, सेतू सुववधा केंद्र ,नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेववका /अंगणवाडी सेववका व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरुन घेणार असे शासनाने निर्देश दिले आहेत.

7. केंद्र शासनाने नवनवीन शासकीय योजनांचे लाभ PFMS-DBT प्रणालीव्दारे देण्याची प्रक्रिया कायान्न्वत केली आहे. कें द्र/राज्य शासनाच्या नवनवीन योजनांमधील (उदा.PM-KISAN, POSHAN, MGNREGS, PM-Svanidhi, JSY, PMMVY व अन्य तत्सम योजना) जे लाभार्थी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेच्या अटी शर्ती नुसार पात्र ठरत असतील, त्यांचा DATA माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांचे KYC व Aadhaar Authentication यापूवीच झालेले असल्याने सदर लाभार्थ्याना केवळ ऑफलाईन अर्ज भरुन घेवून “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेचा लाभ देण्यात यावा. मात्र, हे करीत असताना पात्र लाभार्थी महीलांकडून सदर योजनेचा अर्ज भरुन घेण्यात यावा.

8. गावपातळीवर ग्रामसेवक, कृषी सहायक, तलाठी, अंगणवाडी सेवि का, आशा सेववका, ग्राम रोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची “ग्रामस्तरीय samatu” बैठक करण्यात यावी. सदर सवमतीचे संयोजक ग्रामसेवक सदस्य व अंगणवाडी सेवीका राहतील. ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पध्दतीने सवमतीने सदर योजनेसाठी गावपातळीवर वशवबर आयोवजत करुन त्यामध्ये लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात यावी. ऑफलाईन अर्ज याशिवाय ॲप/पोटणलवर भरण्यात यावेत.

नारी शक्ती दूत ॲपवर लाडकी बहीण योजनेचा ऑनलाइन अर्ज कसा करायचा? पहा संपूर्ण प्रोसेस

9. ग्रामस्तरीय samituim त अंवतम लाभािी मवहलांच्या यादीचे प्रत्येक शवनवारी व आवश्यकतेनुसार
गाव चावडीवर वाचन करण्यात यावे. तसेच सदर यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी कें द्र येिे प्रवसध्द करण्यात यावी. सदर प्रवसध्द करण्यात आलेल्या यादीवर हरकती प्राप्त झाल्यास त्यांचे वनराकरण करण्यात यावे. तसेच न्व्दरुक्ती (Duplication) टाळण्यात यावी.

10. शासन वनणणय वद.05.07.2024 अन्वये “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेच्या अंमलबजावणीसाठी “अ+”, “अ” व “ब” वगण महानगरपावलकांमध्ये वाडणस्तरीय संरचना असल्याने, या महानगरपावलका क्षेत्राकरीता “तालुकास्तरीय सवमती” ऐवजी “वाडण स्तरीय सवमती” गठीत करण्यात आली आहे. सदर सवमती आता “अ+”, “अ” व “ब” वगण महानगरपावलकांपुरती मयादीत न राहता सवण महानगरपावलका क्षेत्रात वाडण स्तरीय सवमती गठीत करण्यात यावी.

11. तालुका/वाडण स्तरीय सवमतीमाफण त पात्र लाभार्थ्यांची वनवड करुन लाभार्थ्यांची अंवतम यादी प्रवसध्द करावी. वजल्हास्तरीय सवमतीने तालुकास्तरीय सवमतीवर देखरेख व संवनयंत्रण ठेवण्यात यावे.

12. नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेववका /अंगणवाडी सेववका, NULM यांचे समूह संघटक (CRP), मदत कक्ष प्रमुख, CMM (City Mission Manager), आशा सेववका, सेतू सुववधा कें द्र, आंगणवाडी पयणवेवक्षका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा कें द्र यांना लाभार्थ्यांची अंवतम यादी प्रवसध्द झाल्यावर, एकू ण पात्र लाभार्थ्यांचे अजण सादर के ल्याप्रमाणे आवण सदर ऑनलाईन ॲप/पोटणलवर प्रवत यशस्वी पात्र लाभािीची नोंद झाल्यावर (Successful online updation for beneficiary) रु.50/- याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येत आहे.

शासनाचा सुधारित GR डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

सरकार देणार मुलींना मोफत शिक्षण | GR डाउनलोड करा

इतरांना शेअर करा.......

My name is Umesh Gore. I am a blogger, youtuber and wordpress developer. I have more than 5 years of experience in this field.