Ayushman App मधून आयुष्यमान कार्ड कसे डाउनलोड करावे ? | How to download Ayushman Card from Ayushman App?

इतरांना शेअर करा.......

Aayushman App Online Card Kase Kadhave 2023 :- सर्वांना नमस्कार, आता तुम्ही फक्त तुमच्या मोबाईलवरून आयुष्मान कार्ड बनवू शकता. आयुष्मान भारत किंवा सरकारचे आयुष्मान कार्ड

एक नवीन अॅप लाँच करण्यात आले आहे. या अॅपद्वारे तुम्ही आयुष्मान गोल्डन कार्ड बनवू शकाल. तर त्याची सविस्तर प्रक्रिया जाणून घेऊया. आयुष्मान कार्ड ऑनलाइन अर्ज कसा करावा

त्याबद्दलची संपूर्ण A ते Z माहिती आज या लेखाद्वारे जाणून घेऊया. तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरून आयुष्मान अॅप नावाचे अॅप्लिकेशन इन्स्टॉल करावे लागेल.

आयुष्मान अॅप ऑनलाइन कार्ड कसे काढावे

त्यानंतर काही अटी व शर्ती दिल्या आहेत. परवानगी दिल्यानंतर तुम्ही आयुष्मान गोल्डन कार्डसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता. ते ऑनलाइन कसे करायचे?

संपूर्ण माहितीचा व्हिडिओ खाली दिलेला आहे. व्हिडिओ पाहून तुम्ही आयुष्मान अॅपद्वारे गोल्डन कार्ड बनवू शकता. अधिक तपशीलांसाठी खालील पूर्ण व्हिडिओ पहा.

आयुष्मान अॅप येथे डाउनलोड करा

 

📑 हेही वाचा:- गट नंबर टाकून शेत जमिनीचा नकाशा पहा आपल्या मोबाईलवर | MH Land Record 2023


इतरांना शेअर करा.......

Leave a Comment