नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांसाठी खास बातमी, महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने काही योजना सुरू केल्या असून या योजनेत तुम्हाला पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासनाकडून 85 हजार रुपये मिळणार आहेत, महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने सात नवीन योजना सुरू केल्या आहेत.
या योजनेसाठी लाभार्थी निवड निकष
महिला बचत गट (अ. क्रमांक २ ते ३)
सुशिक्षित बेरोजगार (एक हेक्टर ते दोन हेक्टर जमीन असलेले लाभार्थी)
सुशिक्षित बेरोजगार (रोजगार आणि स्वयंरोजगार केंद्रात नोंदणीकृत)
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा