पंतप्रधानांचा 25 ऑगस्टला होणार जळगावात ‘लखपती दीदीं’ हा ऐतिहासिक मेळावा

Author Picture
By Umesh Gore Writer
Published On: August 19, 2024
पंतप्रधानांचा 25 ऑगस्टला होणार जळगावात ‘लखपती दीदीं’ हा ऐतिहासिक मेळावा
— Prime Minister's historical meeting 'Lakhpati Didi' will be held in Jalgaon on August 25

जळगाव : जळगावात 25 ऑगस्टला पंतप्रधानांची ‘लखपती दीदी’ मेळावा होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दि. 25 ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय ‘लखपती दीदी’ ऐतिहासिक महिला संमेलनाचे आयोजन जळगाव विमानतळासमोरील भव्य ठिकाणी होणार आहे.

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी या बैठकीच्या पार्श्वभूमीवर या जागेची पाहणी केली. यावेळी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयही त्यांच्यासोबत होते

यावेळी सहसचिव स्वाती शर्मा, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास यंत्रणा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, आता या तारखेपर्यंत करता येणार अर्ज…

Umesh Gore
Writer

My name is Umesh Gore. I am a blogger, youtuber and wordpress developer. I have more than 5 years of experience in this field.… Read More

Related News
व्हाटसअप ग्रुप जॉईन करा