Mahavitran Recruitment 2024 : महावितरणमध्ये विविध रिक्त पदांच्या 468 जागांसाठी भरती; असा करा अर्ज

Author Picture
By Umesh Gore Writer
Published On: March 30, 2024
Mahavitran Recruitment 2024 : महावितरणमध्ये विविध रिक्त पदांच्या 468 जागांसाठी भरती; असा करा अर्ज
— Mahavitran Recruitment 2024

Mahavitran Recruitment 2024 : तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे .महावितरण कंपनीमध्ये 468 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे .त्यासाठी 19 एप्रिल पर्यन्त तुम्ही ऑनलाइन अर्ज सादर आरू शकतात.

Apply for Mahavitran Recruitment 2024

एकूण जागा : 468 जागा

पदाचे नाव आणि वर्णन : कनिष्ठ सहाय्यक (खाते)

शैक्षणिक पात्रतेबद्दल संपूर्ण माहिती : (i) B.Com/BMS/BBA (ii) MSCIT किंवा समकक्ष.

वयाची आवश्यकता : अर्ज करणारा उमेदवार 29 डिसेंबर 2023 रोजी 30 वर्षांचा असावा [मागासवर्गीय/आरडी: 05 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग: रु. 500/- [मागासवर्गीय/अनाथ: रु.250/-]

पगार : रु. 19,000/- ते रु. २१,०००/-

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्रात

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 एप्रिल 2024 (मुदतवाढ)

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटसाठीयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

१० वी /१२ वी नंतर सरकारी आणि खाजगी क्षेत्रात त्वरित नोकरी पाहिजे; तर आजच हा कोर्स करा.

Umesh Gore
Writer

उमेश गोरे हे Goresarkar.in चे संस्थापक, लेखक आणि संपादक आहेत. ते केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या विविध सरकारी योजना, शेतीविषयक योजना, कृषी धोरणे, शेतकरी कल्याण, शिक्षण, शिष्यवृत्ती, सरकारी भरती आणि जनहिताच्या विषयांवर संशोधनाधारित माहिती मराठी भाषेत प्रकाशित करतात. प्रत्येक लेख तयार करताना अधिकृत सरकारी संकेतस्थळे, शासन निर्णय (GR), अधिसूचना, विभागीय परिपत्रके आणि संबंधित अधिकृत स्रोतांचा संदर्भ घेऊन माहितीची पडताळणी केली जाते. वाचकांना अर्ज प्रक्रिया, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, लाभ, अंतिम मुदत आणि महत्त्वाच्या अटी सोप्या व समजण्यास सुलभ भाषेत उपलब्ध करून देण्यावर त्यांचा भर असतो. Goresarkar.in चा उद्देश महाराष्ट्रातील शेतकरी, विद्यार्थी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत विश्वासार्ह, अद्ययावत आणि उपयुक्त माहिती पोहोचवणे हा आहे. प्रकाशित माहिती वेळोवेळी अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. अधिकृत निर्णयामध्ये बदल झाल्यास संबंधित लेख देखील अद्ययावत करण्यात येतात. या संकेतस्थळावरील माहिती ही केवळ जनजागृती आणि मार्गदर्शनाच्या उद्देशाने प्रकाशित केली जाते. कोणत्याही सरकारी योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहिती, नियम आणि अटींची पडताळणी करण्याचा सल्ला दिला जातो.… Read More

Related News
💬 Join WhatsApp