ऑनलाइन अर्ज नोंदणीची सुरुवात तारीख 13/07/2023 आहे
ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १५/०९/२३
ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख १५/०९/२३ आहे
परीक्षेसाठी ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची तारीख परीक्षेच्या 07 दिवस आधी आहे
ऑनलाइन परीक्षेची तारीख पनवेल महापालिकेच्या वेबसाइटवर उपलब्ध होणार आहे.
परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम पाहण्यासाठी येथे क्लिक करा
👉प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता वेगळी आहे. यासाठी कृपया Pdf डाउनलोड करून वाचा.
अर्ज करण्यापूर्वी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा
अधिकृत जाहिरातीसाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटसाठी येथे क्लिक करा