‘पुष्पा 2’ चित्रपटात हे दृश्य दिसणार नाही; सेन्सॉर बोर्डाने त्यात बदल करण्याच्या सूचना दिल्या

Author Picture
By Umesh Gore Writer
Published On: December 2, 2024
‘पुष्पा 2’ चित्रपटात हे दृश्य दिसणार नाही; सेन्सॉर बोर्डाने त्यात बदल करण्याच्या सूचना दिल्या
— This scene will not be seen in the movie 'Pushpa 2'; Censor Board has instructed to change it

Pushpa 2 : The Rule : सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीत गायब होणार ‘पुष्पा २‘चा हा सीन

Pushpa 2: The Rule :ल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर ‘पुष्पा’ ने सर्व प्रेक्षकांना प्रभावित केले. पहिल्या चित्रपटानंतर आता ‘पुष्पा २’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट ५ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. अशा परिस्थितीत चित्रपट पाहण्यासाठी आता फक्त चार दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतशी चाहत्यांमध्ये चित्रपट पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Umesh Gore
Writer

My name is Umesh Gore. I am a blogger, youtuber and wordpress developer. I have more than 5 years of experience in this field.… Read More

Related News
व्हाटसअप ग्रुप जॉईन करा