तळेगाव येथे दिनांक 5/9/2024. वार गुरुवार ठिकाण ग्रामपंचायत तळेगाव येथे सकाळी नऊ वाजता सुशिक्षीत बेरोजगार तरुण वय 18. ते 33. वर्षे वयोगटातील 12 वी पासून पुढे मग त्यात iti सर्व प्रकारचे डिप्लोमा झालेले तरुण – तरुणींना तसेच पंतप्रधान किमान कौशल्य (विश्वकर्मा) फॉर्म भरलेले लाभार्थी यांच्यासाठी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
वरील सर्व लाभार्थी हजर राहून आपली नाव नोंदणी करून घ्यावी मां गटविकास अधिकारी जामनेर पत्रानुसार तरी आपल्या गावातील मां सरपंच – उपसरपंच – सर्व सदस्य – सदस्या आणि ग्रामसेवक यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून रोजगार मेळव्याला आपले अनमोल मार्गदर्शन करावे हि विनंती
➡️ आपला ग्रामरोजगार सेवक तळेगाव
Mo no :- 9970407010
ही माहिती शासन स्तरावर पाठवली जाणार असल्याने कृपया शासनाकडून काहीही फायदा मिळू शकतो कृपया दुर्लक्ष करू नका