Ration Card – ऑनलाइन रेशन कार्ड डाउनलोड कसे करायचे?


व्हॉट्सॲप ग्रुप           येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा

Raition Card Online Kase download Karayache : महाराष्ट्रातील शिधापत्रिका हे राज्य सरकारने जारी केलेले एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. ज्याचा उद्देश अन्न सुरक्षा सुनिश्चित करणे आणि पात्र कुटुंबांना अनुदानित अन्नधान्य आणि इतर आवश्यक वस्तू पुरवणे आहे. सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) द्वारे लाभार्थ्यांना अन्न पुरवठा केला जातो.

महाराष्ट्र रेशन कार्ड साठी या सेवा उपलब्ध आहे

रेशन कार्ड ऑनलाइन चेक करा असा काढा १२ अंकी नंबर

रेशन कार्ड कसे दोनलोड डाउनलोड करायचे

  • महाराष्ट्र राज्य रेशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी अधिकृत पोर्टल rcms.mahafood.gov.in ला भेट द्या. अधिकृत पोर्टलला भेट दिल्यानंतर साइन Sign In / Register टॅबवर क्लिक करा आणि Public Login क्लिक करा.
  • तुम्ही जुने युजर असाल तर Registered User या लिंकवर क्लिक करा आणि जर तुम्ही नवीन वापरकर्ता असाल तर New User! Sign UP Here लिंकवर क्लिक करा.
  • नवीन वापरकर्त्याने सूचना वाचून नोंदणीसाठी योग्य पर्याय निवडावा. त्यानंतर शिधापत्रिका क्रमांक टाका आणि Check Ration Card बटणावर क्लिक करा.
  • नवीन वापरकर्त्याने सूचनांचे पालन केले पाहिजे आणि आवश्यक माहिती भरून सबमिट करा म्हणजे त्यांची नोंदणी पूर्ण करा.
  • सबमिट केल्यानंतर, नोंदणी पूर्ण झाल्याची सूचना तुमच्या स्क्रीनवर दिसेल, त्यानंतर लॉग इन करण्यासाठी Click Here To Login बटणावर क्लिक करा.
  • लॉग इन करण्यासाठी आधार, वापरकर्तानाव आणि रेशनकार्ड क्रमांक यापैकी कोणताही एक पर्याय निवडा आणि पोर्टलवर लॉग इन करा.
  • लॉगिन केल्यानंतर, मेनूमधील Download Your Ration Card या लिंकवर क्लिक करा आणि नंतर  Download Your Ration Card बटणावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला मोबाईलवर OTP येईल, तो भरा आणि रेशन कार्ड डाउनलोड करा.
  • शेवटी, तुमच्या स्क्रीनवर रेशनकार्ड दिसेल, तुम्हाला कुटुंबाची संपूर्ण माहिती मिळेल, तुम्ही ती प्रिंट करून डाउनलोड करू शकता.

ऑनलाईन रेशन कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे ?

शिधापत्रिका क्रमांक यादी पाहण्यासाठी प्रोसेस खाली दिली आहे

  • शिधापत्रिका क्रमांक जाणून घेण्यासाठी आणि यादी पाहण्यासाठी अधिकृत पोर्टल rcms.mahafood.gov.in ला भेट द्या. नंतर Allocation टॅबवर क्लिक करा आणि Know Your Ration Entitlement या लिंकवर क्लिक करा.
  • यानंतर कॅप्चा कोडे टाका आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
  • आता तुमची लोकेशन माहिती भरा आणि सर्च बटणावर क्लिक करा. शेवटी निवडलेल्या ठिकाणाची शिधापत्रिका यादी तुमच्या स्क्रीनवर दिसेल आणि तुम्हाला शिधापत्रिका क्रमांक मिळेल.

RC तपशील पाहण्यासाठी खाली प्रोसेस दिली आहे

आरसी तपशील पाहण्यासाठी mahaepos.gov.in या अधिकृत पोर्टलला भेट द्या आणि त्यानंतर Rc Detail लिंकवर क्लिक करा.

आता महिना, वर्ष आणि आरसी क्रमांक टाका आणि सबमिट बटणावर क्लिक करा. शेवटी तुम्हाला तुमचे रेशनकार्ड, सदस्य यादी आणि अन्न पुरवठ्याची संपूर्ण माहिती मिळेल.

घरबसल्या असे काढा ऑनलाइन रेशन कार्ड?

इतरांना शेअर करा.......

My name is Umesh Gore. I am a blogger, youtuber and wordpress developer. I have more than 5 years of experience in this field.