Pandharpur Dindi Anudan Gr download : आषाढी एकादशी यात्रेनिमित्त शासनाकडून २०,००० हजार रुपयांचे अनुदान वाटप करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भात २ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.त्यानुसार शासन निर्णयानुसार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने सोमवारी प्रशासकीय मान्यता दिली आहे.
दिनांक 24/07/2024 दिनांक 16 /08/2024 व दिनांक 22/08/2024 रोजीच्या शासन ज्ञापानांवे निधी वितरणास मान्यता देण्यात आली आहे आता विभागीय आयुक्त पुणे यांनी दिनांक 23 8 2024 रोजी च्या पत्रांन्वे श्री भक्त शिरोमणी नामदेव महाराज फड संस्थान पंढरपूर पालखी सोहळा पंढरपूर या पालखी सोहळ्यासोबत च्या एकूण 43 जिल्ह्यांची यादी सादर केली असून या 43 दिंड्यांना प्रति दिंडी 20000 रुपये याप्रमाणे एकूण आठ लाख साठ हजार इतके अनुदान वितरण करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.