महत्त्वाची बातमी! भुसावळमार्गे धावणाऱ्या ३० पेक्षा जास्त रेल्वे गाड्या रद्द, पहा संपूर्ण गाड्यांची यादी.

Author Picture
By Umesh Gore Writer
Published On: July 16, 2024
महत्त्वाची बातमी! भुसावळमार्गे धावणाऱ्या ३० पेक्षा जास्त रेल्वे गाड्या रद्द, पहा संपूर्ण गाड्यांची यादी.

Cancel Railway Updates : तुम्हीही अनेकदा ट्रेनने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. भुसावळहून धावणाऱ्या ३० हून अधिक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. यासोबतच अनेक गाड्यांचे मार्गही बदलले आहेत. जाणून घ्या कोणत्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

रद्द केलेल्या गाड्यांची संपूर्ण यादी

  • गाडी क्रमांक ११११५ भुसावळ-इटारसी एक्स्प्रेस १४ जुलै ते २२ जुलै २०२४ या कालावधीत रद्द करण्यात आली आहे.
  • गाडी क्रमांक 11116 इटारसी-भुसावळ एक्सप्रेस 14 जुलै ते 22 जुलै 2024 पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
  • गाडी क्रमांक 19013 भुसावळ-कटणी एक्सप्रेस 14 जुलै ते 22 जुलै 2024 पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
  • गाडी क्रमांक 19014 कटनी-भुसावळ एक्सप्रेस 15 जुलै पासून ते 23 जुलै 2024 पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
  • गाडी क्रमांक १२१६८ बनारस-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस १६ जुलै ते २३.०७.२०२४ पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
  • गाडी क्रमांक १२१६७ लोकमान्य टिळक टर्मिनस-बनारस एक्सप्रेस १४ जुलै ते २१ जुलै २०२४ पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
  • गाडी क्रमांक ०२१८५ रेवा छ. शिवाजी महाराज टर्मिनस विशेष ट्रेन 14 जुलै ते 21 जुलै 2024 पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
  • गाडी क्रमांक ०२१८६ शिवाजी महाराज-रेवा विशेष गाडी १५ जुलै पासून ते २२ जुलै २०२४ दरम्यान रद्द करण्यात आली आहे.
  • गाडी क्रमांक ०४७१५ नंबरची गाडी बिकानेर-साई नगर शिर्डी स्पेशल २० जुलै २०२४ पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
  • गाडी क्रमांक ०४७१६ साई नगर शिर्डी-बिकानेर स्पेशल १४ जुलै व२१ जुलै २०२४ रोजी रद्द करण्यात आली आहे.
  • गाडी क्रमांक ०२१३२ जबलपूर-पुणे स्पेशल १४ जुलै आणि २१ जुलै २०२४ रोजी रद्द करण्यात आली आहे.
  • ट्रेन क्रमांक ०२१३१ पुणे-जबलपूर स्पेशल १५ जुलै आणि २२ जुलै २०२४ गाडी रद्द करण्यात आली आहे.
  • गाडी क्रमांक 15065 गोरखपूर-पनवेल एक्सप्रेस 14 जुलै ते 21 जुलै 2024 पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
  • गाडी क्रमांक १५०६६ पनवेल-गोरखपूर एक्सप्रेस १५ जुलै ते २२ जुलै २०२४ पर्यंत रद्द करण्यात आलेली नाही.
  • गाडी क्रमांक ८२३५५ पाटणा-मुंबई एक्स्प्रेस १७ जुलै ते २१ जुलै २०२४ दरम्यान रद्द करण्यात आली आहे.
  • गाडी क्रमांक 82356 मुंबई-पाटणा एक्स्प्रेस 16 जुलै, 19 जुलै आणि 23 जुलै 2024 रोजी रद्द करण्यात आली आहे.
  • गाडी क्रमांक 09051 दादर-भुसावळ विशेष 15 जुलै पासून ते 22 जुलै 2024 पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
  • गाडी क्रमांक ०९०५२ भुसावळ-दादर स्पेशल १५ जुलै ते २२.०७.२०२४ पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
  • गाडी क्रमांक 05290 पुणे-मुझफ्फरपूर स्पेशल 15 जुलै आणि 22 जुलै 2024 रोजी रद्द करण्यात आली आहे.
  • गाडी क्रमांक 01027 दादर-गोरखपूर स्पेशल 14 जुलै ते 21 जुलै 2024 पर्यंत रद्द करण्यात आली आहे.

IRCTC रेल्वे तिकीट : तुम्हाला माहीत आहे का? तिकीट बुक करताना ज्येष्ठ नागरिकांसाठी मिळते ही खास सुविधा

Umesh Gore
Writer

My name is Umesh Gore. I am a blogger, youtuber and wordpress developer. I have more than 5 years of experience in this field.… Read More

Related News
व्हाटसअप ग्रुप जॉईन करा