Indian Bank Job 2024 : बँकिंग क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक चांगली बातमी आहे. इंडियन बँकेने 146 रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत “विशेष अधिकारी” ची पदे भरली जाणार आहेत. इच्छुक पात्र उमेदवारांनी 1 एप्रिल 2024 पूर्वी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
ज्या उमेदवारांना इंडियन बँक अंतर्गत रिक्त पदांसाठी अर्ज करायचा आहे त्यांचे वय 22 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 एप्रिल 2024 आहे. इंडियन बँकेची अधिकृत वेबसाइट https://www. Indianbank.in/
इंडियन बँक भरतीसाठी शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
विशेषज्ञ अधिकारी (SO) | उमेदवारांनी आवश्यक अनुभवासह संबंधित विषयात बॅचलर डिग्री / B.E / B.Tech / CA / MBA / ICWA / CFA / PG पदवी पूर्ण केलेली असावी. |
या भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
इंडियन बँक भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
इंडियन बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी | येथे क्लिक करा |
नवीन नोकरी : RPF Bharti 2024 : रेल्वे संरक्षण दलात 10वी पाससाठी भरती सुरू! 4660 रिक्त जागा, पगार 35,400 रुपये प्रति महिना