घरबसल्या आधार एड्रेस मध्ये पतीचे किंवा वडिलांचे नाव असे करा अपडेट

Author Picture
By Umesh Gore Writer
Published On: September 13, 2024
घरबसल्या आधार एड्रेस मध्ये पतीचे किंवा वडिलांचे नाव असे करा अपडेट
— How to Update Husband or Father's Name in Aadhaar Address

How to Update Husband or Father’s Name in Aadhaar Address : नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत की आपल्या आधार ऍड्रेस मध्ये आपण आपल्या पतीचे किंवा वडिलांचे नाव कसे ॲड करायचे ही माहिती आपण आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत

आधार एड्रेस मध्ये पतीचे किंवा वडिलांचे नाव कसे अपडेट करावे खाली स्टेप्स दिल्या आहेत

  1. सर्वात प्रथम तुम्हाला https://myaadhaar.uidai.gov.in या वेबसाईटला गुगलमध्ये सर्च करायचा आहेत्यानंतर तुम्हाला लॉगिन बटणावर क्लिक करायच आहेत्यानंतर आधार नंबर व कॅपच्या टाकून लॉगिन बटनावर क्लिक करायचा आहे
  2. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी पाठवल्या जाणार आहे तो टीव्ही टाकून लॉगिन बटन वर क्लिक करायचा आहे
  3. त्यानंतर चार नंबरचा ऑप्शन आहे ऍड्रेस अपडेट यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे
  4. त्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन येतील तर त्यातील तुम्हाला हेड ऑफ फॅमिली बेस आधार अपडेट या ठिकाणी क्लिक करायचा आहे
  5. त्यानंतर नेक्स्ट बटन क्लिक केल्यानंतर आधार नंबर टाकायचा आहे ज्यांचं तुम्हाला ऍड्रेस मध्ये नाव ॲड करायचा आहे पडील किंवा पतीचा त्यांचं तुम्हाला नाव या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर त्यांचा रिलेशन तुमच्याशी काय आहे ते टाकायचा आहे त्यानंतर व्हॅलिडीटी डॉक्युमेंट मध्ये डॉक्युमेंट सबमिट करायचे आहे आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करायचा आहे
  6. त्यानंतर नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेमेंट साठी दोन ऑप्शन येतील रिझर्पे आणि केयू बीज तर तुम्हाला पेमेंट तुम्हाला करून घ्यायचा आहे या ठिकाणी तुम्हाला पन्नास रुपये फिजी आहे ती द्यावी लागणार आहे
  7. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला एक रिसिप प्राप्त होईल त्या रिसीपचा एसआरएल नंबर तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे किंवा लिहून ठेवायचा आहे
  8. त्यानंतर परत तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन परत लॉगिन करायचा आहे आधार नंबर आणि कॅप्चर टाकून
  9. लॉगिन झाल्यानंतर खाली आल्यानंतर सर्वात खाली तुम्हाला माय हेड ऑफ फॅमिली रिक्वेस्ट ऑप्शन दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे
  10. त्यानंतर एस आर एन नंबर जो लिहून ठेवला होता तो नंबर टाकून एक्सेप्ट बटन वर क्लिक करायचा आहे
  11. एक्सेप्ट बटना क्लिक केल्यानंतर तुमची जी रिक्वेस्ट आहे सक्सेसफुली झालेली आहे तर अशाप्रकारे आपण आधार मध्ये जे आहे आपल्या वडिलांची किंवा पतीचे नाव ॲड करू शकतो

➡ घरबसल्या आधार एड्रेस मध्ये पतीचे किंवा वडिलांचे नाव असे कर अपडेट आधार एड्रेस मध्ये पतीचे किंवा वडिलांचे नाव कसे अपडेट करावे खाली सविस्तर विडिओ दिल आहे.

Umesh Gore
Writer

My name is Umesh Gore. I am a blogger, youtuber and wordpress developer. I have more than 5 years of experience in this field.… Read More

Related News
व्हाटसअप ग्रुप जॉईन करा