Viral Video : सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक आई मुलाशी बोलताना दिसत आहे. या संवादादरम्यान ती चिमुरडी असे काही बोलते की तुम्हाला हसू येईल. सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Viral Video : सोशल मीडियावर मुलांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. काही व्हिडिओ मजेदार तर काही व्हिडिओ धक्कादायक आहेत. कधी ही मुलं नाचताना दिसतात तर कधी ही मुलं गाताना दिसतात. पालक अनेकदा त्यांच्या मुलांचे व्हिडिओ सोशल मीडियावर कौतुकाने शेअर करतात. मुलांचे गोड संवाद ऐकायला अनेकदा मजा येते. अशा व्हिडिओंवर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.
विडिओ लिंक खाली दिली आहे
https://www.instagram.com/reel/DCYcUOLSl99/?igsh=MTg4a2dmajFyd3ExOA==