10 वी पाससाठी बॉम्बे हायकोर्ट अंतर्गत मोठी भरती | असा करा अर्ज


व्हॉट्सॲप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा.......

Bombay High Court Recruitment 2024 : बॉम्बे हायकोर्ट अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.

● पदांची संख्या : 08

● पदाचे नाव : ड्रायव्हर

● शैक्षणिक पात्रता: (i) 10 वी पास (SSC) (ii) हलके मोटार वाहन (LMV) ड्रायव्हिंग लायसन्स (iii) 03 वर्षांचा अनुभव.

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 38 वर्षे आहे [मागासवर्गीय : 05 वर्षे सूट]

● अर्ज फी : रु. ,200/-

● वेतनमान : रु. 29,200/- ते रु. 92,300/-

● नोकरीचे ठिकाण : नागपूर

● अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 जुलै 2024

पोस्ट ऑफिस भरतीची घोषणा! 10वी उत्तीर्ण विद्यार्थी असा करा अर्ज

मुंबई उच्च न्यायालयात भरती

महत्वाची माहिती

  • या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन करणे आवश्यक आहे.
  • अर्जातील माहिती अपूर्ण असल्यास अर्ज फेटाळण्यात येईल.
  • उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवरून अर्ज सबमिट करावा.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 जुलै 2024 आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहा.

अणुऊर्जा विभागात विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज!


इतरांना शेअर करा.......

My name is Umesh Gore. I am a blogger, youtuber and wordpress developer. I have more than 5 years of experience in this field.

Leave a Comment