Bank Of Baroda Ibo Bharti 2025 : बँकेत नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. बँक ऑफ बडोदा या नामांकित बँकेत लोकल बँक ऑफिसर (LBO) पदांसाठी भरती जाहीर झाली आहे.
Table of Contents
🗓️ अर्ज करण्याची अंतिम तारीख:
27 जुलै 2025
📌 एकूण जागा:
2500 पदं
👨🎓 शैक्षणिक पात्रता:
- कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.
- चार्टर्ड अकाउंटंट (CA) आणि कॉस्ट अकाउंटंट (CMA) उमेदवार देखील पात्र.
- किमान 1 वर्षाचा बँकिंग अनुभव असणे आवश्यक आहे.
🎂 वयोमर्यादा:
21 ते 30 वर्षे
💰 अर्ज शुल्क:
- सामान्य / OBC / EWS: ₹850
- SC / ST / PwD / महिला / माजी सैनिक: ₹175
💵 पगार:
निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ₹48,480 ते ₹85,920 पगार मिळणार आहे.
✅ अर्ज कसा कराल?
- अधिकृत वेबसाइटला भेट द्या – bankofbaroda.in
- Career टॅबवर क्लिक करा
- Opportunities वर क्लिक करा
- संबंधित भरती लिंक निवडा
- नवीन पेजवर नोंदणी (Registration) करा
- अर्ज भरा व सबमिट करा
- फॉर्म डाउनलोड करून प्रिंटआउट काढा
ही भरती संधी बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी उत्तम आहे. तुम्ही पात्र असाल तर आजच अर्ज करा!