—Advertisement—

Pushpa 2 : 100-200 कोटी नाही तर ‘पुष्पा 2’ साठी अल्लू अर्जुनने घेतले इतके रुपये

Author Picture
By Umesh Gore Writer
Published On: October 28, 2024
Pushpa 2 : 100-200 कोटी नाही तर ‘पुष्पा 2’ साठी अल्लू अर्जुनने घेतले इतके रुपये
— Pushpa-2 Allu Arjun charged so much for the movie

—Advertisement—

Pushpa 2 : अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांचा पुष्पा २०२१ मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने चाहत्यांना वेड लावले.

पुष्पा नंतर, चाहते पुष्पा 2 ची वाट पाहत होते. अखेर अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2’ घेऊन प्रेक्षकांसमोर येतोय.

‘पुष्पा 2’ मधील अल्लू अर्जुनच्या लूकची झलक प्रेक्षकांना यापूर्वीच पाहायला मिळाली आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

या चित्रपटाची गाणी रिलीज होण्यापूर्वीच प्रचंड हिट होत आहेत. अल्लू अर्जुनला ‘पुष्पा 2’साठी मिळालेल्या मानधनाची सध्या चर्चा आहे.

अल्लू अर्जुनने ‘पुष्पा 2’साठी तगडी फी घेतली आहे. ‘पुष्पा’ सुपरहिट ठरल्यानंतर या अभिनेत्याचे मानधनही वाढले आहे.

ट्रॅक टॉलिवूडच्या रिपोर्टनुसार, अल्लू अर्जुनने पुष्पा 2 साठी 300 कोटी रुपये चार्ज केले आहेत.

‘पुष्पा २’ हा चित्रपट ५ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Umesh Gore
Writer

My name is Umesh Gore. I am a blogger, youtuber and wordpress developer. I have more than 5 years of experience in this field.… Read More

Related News
Home
YouTub
Telegram
WhatsApp