योजनेचा लाभ : शासन मान्य संस्थेत नर्सिंग, पॅकींग, टेलीफोन ऑपरेटर, टंकलेखन, संगणक, आयटीआय इ. प्रशिक्षण घेणाऱ्या आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या कुटुंबातील महिला व मुलींना प्रशिक्षणाच्या कालावधीमध्ये दरमहा रु.१००/- विद्यावेतन देण्यात येते.
व्यावसायिक प्रशिक्षणासाठी मुलींना विद्यावेतन योजना | Scholarship scheme for girls for vocational training
आवश्यक कागदपत्रे
- उत्पन्नाचा दाखला
- पासपोर्ट साईज फोटो
- शिधापत्रिकेचा छायाप्रत
- प्रशिक्षण संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला
अर्ज करण्यासाठी पत्ता :- जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी