शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कांद्याच्या दरात मोठी वाढ; कोणत्या बाजारात किती दर

Author Picture
By Umesh Gore Writer
Published On: June 7, 2024
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कांद्याच्या दरात मोठी वाढ; कोणत्या बाजारात किती दर
— Today's onion rate

Today’s onion rate : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सध्या कांद्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. अनेक बाजारपेठेत कांद्याची आवक कमी झाल्याने दरात वाढ झाली आहे.

काल सोलापुरात कांद्याला विक्रमी दर मिळाला आहे. सोलापुरात कांद्याची घाऊक किंमत 33 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. राज्यातील अनेक कांदा उत्पादक बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात चांगली वाढ झाली आहे. सध्या ज्या शेतकऱ्यांकडे कांदा आहे, त्या शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा होणार आहे.

कापसाचे भरगोस उत्पादन देणाऱ्या टॉप 5 जाती या आहेत. लिस्ट पहा .

कोणत्या बाजारात कांद्याला किती दर मिळाला?

  • पुणे : 1600 ते 2000 रुपये
  • इस्लामपूर : 1500 ते 3000 रुपये
  • चंद्रपुर : 1300 ते 2500 रुपये
  • सातारा : 2000 ते 2500 रुपये
  • सोलापूर : 2000 ते 3300 रुपये

राज्यातील ‘या’ भागात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस कोसळणार

Umesh Gore
Writer

उमेश गोरे हे Goresarkar.in चे संस्थापक, लेखक आणि संपादक आहेत. ते केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या विविध सरकारी योजना, शेतीविषयक योजना, कृषी धोरणे, शेतकरी कल्याण, शिक्षण, शिष्यवृत्ती, सरकारी भरती आणि जनहिताच्या विषयांवर संशोधनाधारित माहिती मराठी भाषेत प्रकाशित करतात. प्रत्येक लेख तयार करताना अधिकृत सरकारी संकेतस्थळे, शासन निर्णय (GR), अधिसूचना, विभागीय परिपत्रके आणि संबंधित अधिकृत स्रोतांचा संदर्भ घेऊन माहितीची पडताळणी केली जाते. वाचकांना अर्ज प्रक्रिया, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, लाभ, अंतिम मुदत आणि महत्त्वाच्या अटी सोप्या व समजण्यास सुलभ भाषेत उपलब्ध करून देण्यावर त्यांचा भर असतो. Goresarkar.in चा उद्देश महाराष्ट्रातील शेतकरी, विद्यार्थी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत विश्वासार्ह, अद्ययावत आणि उपयुक्त माहिती पोहोचवणे हा आहे. प्रकाशित माहिती वेळोवेळी अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. अधिकृत निर्णयामध्ये बदल झाल्यास संबंधित लेख देखील अद्ययावत करण्यात येतात. या संकेतस्थळावरील माहिती ही केवळ जनजागृती आणि मार्गदर्शनाच्या उद्देशाने प्रकाशित केली जाते. कोणत्याही सरकारी योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहिती, नियम आणि अटींची पडताळणी करण्याचा सल्ला दिला जातो.… Read More

Related News
💬 Join WhatsApp