सुकन्या समृद्धी खाते योजना
सुकन्या समृद्धी खाते योजना
किमान ठे ₹ 250/- एका आर्थिक वर्षात कमाल ठेव ₹ 1.5 लाख.

मुलीचे वय 10 वर्षे पूर्ण होईपर्यंत तिच्या नावावर खाते उघडता येते.

मुलीच्या नावाने फक्त एकच खाते उघडता येते.

– मुलीच्या नावाने फक्त एकच खाते उघडता येते.
पोस्ट ऑफिस आणि अधिकृत बँकांमध्ये खाते उघडता येते.

खातेदाराच्या उच्च शिक्षणाच्या उद्देशाने शैक्षणिक खर्च पूर्ण करण्यासाठी पैसे काढण्याची परवानगी दिली जाईल.

मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिचे लग्न झाल्यास खाते मुदतीपूर्वी बंद केले जाऊ शकते.

खाते भारतात कुठेही एका पोस्ट ऑफिस/बँकेतून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये ट्रान्सफर केले जाऊ शकते.

खाते उघडल्याच्या तारखेपासून 21 वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यावर खाते परिपक्व होईल.

आयटीएक्टच्या कलम 80-सी अंतर्गत ठेव वजावटीसाठी पात्र आहे.

खात्यात मिळालेले व्याज आयटीएक्टच्या कलम -10 अंतर्गत प्राप्तिकरापासून मुक्त आहे.

स्कीम फॉर्मसाठी क्लिक करा.